विकास कामे

बालिवली – कळंभोळी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत  आजपर्यंत लघु नळ योजना, जिल्हा परिषद शाळा CCTV बसविणे ,कचरा विलंगीकरण शेड बांधकाम, नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम अशी  विविध प्रकारची विकास कामे झालेली आहेत.काही विकास कामे हि लोकसहभागातून देखील झाली आहेत.कि ज्यामुळे गावाची एकी लक्षात येते.

Translate »
Call Now Button