Example of a blinking text using CSS within a marquee ग्रुप ग्रामपंचायत बालिवली- कळंभोली आपले सहर्ष स्वागत करित आहे.

ग्रामपंचायत सेवा

महाराष्ट्र राज्य शासन

untitledyy
माननीय मुख्यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस

thumbnail for news 1200x700 2025 02 13t192209.117 696x406 (1)
माननीय उपमुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

sunetra pawar
माननीय उपमुख्यमंत्री

श्रीमती. सुनेत्रा पवार

untitledyyjj
मा.मंत्री ग्रामपंचायत व पंचायतराज विभाग

श्री. जयकुमार गोरे

20250821253170636
मा.राज्यमंत्री ग्रामपंचायत व पंचायतराज विभाग

श्री.योगेश कदम

k98bgcgp 400x400 removebg preview
मा. वन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पालघर जिल्हा

श्री.गणेश नाईक

जिल्हा परिषद / पंचायत समिती प्रशासन

ranadesir
मा. मुख्यकार्यकारी अधिकारी (भ्रा.प्र.से.)

श्री.मनोज रानडे

20250404683481514
मा. अति. मुख्यकार्यकारी अधिकारी

श्री. रवींद्र शिंदे

pic22
मा. उप मुख्यकार्यकारी अधिकारी(पंचायत

श्री.अशोक पाटील

untitledww
मा.गटविकास अधिकारी (उ.श्रे .)

श्री.वैभव भाऊराव शिंदे

स्थानिक माहिती

नकाशा

loader-image
BALIVALI
4:23 am, Aug 18, 2026
temperature icon 25°C
light rain
Humidity: 92 %
Pressure: 1008 mb
Wind: 4 mph
Wind Gust: 14 mph
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:18 am
Sunset: 7:03 pm
  • Temperature
  • Precipitation
  • Rain Chance
  • Wind
  • Humidity
  • Pressure
5:30 am
temperature icon
25°/25°°C 1 mm 100% 3 mph 94% 1008 mb 0 mm/h
8:30 am
temperature icon
25°/26°°C 1 mm 100% 7 mph 91% 1009 mb 0 mm/h
11:30 am
temperature icon
27°/28°°C 1 mm 100% 10 mph 82% 1009 mb 0 mm/h
2:30 pm
temperature icon
30°/30°°C 0.94 mm 94% 12 mph 70% 1008 mb 0 mm/h
5:30 pm
temperature icon
28°/28°°C 0.86 mm 86% 10 mph 81% 1008 mb 0 mm/h
8:30 pm
temperature icon
25°/25°°C 1 mm 100% 5 mph 92% 1010 mb 0 mm/h
11:30 pm
temperature icon
25°/25°°C 1 mm 100% 6 mph 91% 1010 mb 0 mm/h
2:30 am
temperature icon
25°/25°°C 1 mm 100% 5 mph 93% 1008 mb 0 mm/h

गॅलरी

सध्या ताज्या बातम्या उपलब्ध नाहीत.

सध्या कार्यक्रम उपलब्ध नाही.

सूचना उपलब्ध नाही.

गावाविषयी माहिती

वैतरणा  नदीच्या काठावर बसलेले बालीवली व कळंभोली ही दोन गावे आहेत. हि दोन गावे  महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा  तालुक्यातील प्रगतशील व ऐतिहासिक गावे  आहेत.

        बालिवली व कळंभोली गावात हनुमानाची   मंदिरे आहेत  ही मंदिरे  गावांची   धार्मिक केंद्रबिंदू आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार या दोन गावांची  लोकसंख्या सुमारे ६६२  आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ , अंगणवाडी केंद्रे २  व सभामंडप-२  अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत बालिवली – कळंभोली चे ग्रामस्थ पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

   गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, व भाजीपाला लागवड   ही प्रमुख पिके घेतली जातात.

बालिवली – कळंभोली ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नांदणी.गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त  आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ६  सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

बालिवली – कळंभोली ही दोन गावे गाव आज वाडा  तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गावे  म्हणून ओळखली  जातात.

लोकसंख्या आकडेवारी

कुटुंब
0
लोकसंख्या
0
पुरुष
0
महिला
0
Translate »
Call Now Button