ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले
आपले सरकार सेवा केंद्र ग्रुप ग्रामपंचायत बालिवली – कळंभोली मार्फत मिळणारी प्रमाणपत्रे :
१.जन्म नोंद दाखला
२.मृत्यु नोंद दाखला
३.विवाह नोंदणी दाखला
४.दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
५.ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
६.निराधार असल्याचा दाखला
७.नमुना ८ चा उतारा
आपले सरकार सेवा केंद्र ग्रुप ग्रामपंचायत बालिवली – कळंभोली मार्फत मिळणारे दाखले :
१. जात प्रमाणपत्र
२. उत्पन्न प्रमाणपत्रे
३. वय अदिवास प्रमाणपत्रे (डोमासाइल)
४.शेतकरी आसल्याचे प्रमाणपत्रे
घरपट्टी भरण्यासाठी येथे क्लीक करा.
पाणीपट्टी भरण्यासाठी येथे क्लीक करा.